IPL 2025 Controversy : काव्या ऐकतेस ना, SRH चे फॅन Travis Head बद्दल काय बोलतायेत! Viral Video मध्ये नेमकं काय घडलं?

IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड याला एका अनपेक्षित प्रसंगाला सामोर जावे लागले. एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करत असताना SRH चाहत्यांनी त्यांना ओळखले आणि सेल्फीसाठी गर्दी केली.
Travis Head
Travis Headesakal
Updated on

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्व संघांमध्ये सर्वाधिक घातक मानल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची अवस्था खूप वाईट झाली आहे. IPL 2025 मध्ये त्यांना पाचपैकी एकच सामना जिंकता आला आहे आणि पुढच्या लढतीत त्यांना पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी अशी तगड्या फलंदाजांची फौज असूनही SRH ची ही अवस्था... तरीही त्यांच्या चाहतावर्गात कमतरता झालेली नाही. पण, याच चाहत्यांनी फलंदाज ट्रॅव्हिसची डोकेदुखी वाढवल्याचा प्रसंग समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com