
इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये सोमवारी (१४ एप्रिल) ३० वा सामना लखनौ सुपर जांयंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला जात आहे. हा सामना लखनौमधील एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. मात्र या सामन्यापूर्वी स्टेडियमबाहेर काही वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांकडून राग व्यक्त केला जात आहे.