IPL 2025 : क्षमतेनुसार खेळपट्टी तयार करणारा चेन्नईचा संघ! पुजाराने स्टीफन फ्लेमिंग यांचा 'तो' दावा फेटाळला

Pitch Controversy in IPL : फ्लेमिंग यांनी केलेल्या दाव्यामुळे मी आश्चर्यचकित झालो, चेन्नईत खेळताना होम ॲडव्हांटेज मिळाला नाही, असे कोणीच म्हणू शकत नाही, असे थेट मतप्रदर्शन पुजाराने केले आहे.
IPL 2025 Pitch Controversy
IPL 2025 Pitch Controversyesakal
Updated on

Cheteshwar Pujara Refutes Stephen Fleming’s Statement : चेन्नई सुपर किंग्स ही आयपीएलमधील एकमेव फ्रँचाइझी आहे, ती स्वतःच्या क्षमतेनुसार घरच्या मैदानाची खेळपट्टी तयार करते, असे स्पष्ट मत कसोटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. आम्हाला होम ॲडव्हांटेज मिळत नाही, असा दावा चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला तो दावा पुजाराने खोडून काढला आहे. विशेष म्हणजे, पुजारा २०२१च्या मोसमात चेन्नई संघाचा सदस्य होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com