CSK Duo’s Act vs MI Sparks Ball Tampering Allegations : इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप केला जातो आहे. चेन्नईच्या संघावर हा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेक युजर्सने यावर प्रतिक्रिया देत चेन्नईच्या संघाला लक्ष्य केलं आहे. तर काहींनी आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.