

CSK vs RCB IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव जवळपास निश्चित झाल्यात जमा आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील या सामन्यात MS Dhoni च्या स्टम्पिंगचे कौतुक होत असताना त्याला नाराजीचा सामना करावा लागतोय. इरफान पठाण व संजय बांगर यांच्यासह अनेकांनी त्याच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.