IPL 2025 CKS Vs RCB : आयपीएलमध्ये आज चेन्नई-बंगळुरू आमनेसामने, कोण मारणार बाजी? कशी असेल Playing 11? वाचा

CSK vs RCB Head-to-Head Record : आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना जिंकत विजयाची घोडदौड कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
 IPL 2025 CSK vs RCB
IPL 2025 CSK vs RCBesakal
Updated on

CSK vs RCB IPL 2025 Match Preview : आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे विजयाची घोडदौड कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com