IPL 2025 DC vs PKBS : दिल्लीविरुद्धच्या सामन्याला कर्णधार श्रेयस अय्यर मुकणार? कारण काय?

Shreyas Iyer : आज दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यात सामना होणार आहे. पण आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Will Shreyas Iyer Miss the Match
Will Shreyas Iyer Miss the Matchesakal
Updated on

Punjab Kings captain Shreyas Iyer may miss the crucial IPL 2025 clash vs Delhi Capitals due to a finger injury : आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यात सामना होणार आहे. हा सामना जिंकत गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवण्याचा पंजाबचा प्रयत्न असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने ११ वर्षात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे. मात्र, आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com