IPL 2025: KL Rahul खेळला, ट्रिस्टन स्टब्सने फिनिशिंग टच दिला; RCB ला विराटच्या घरात विजयासाठी इतक्या धावांची गरज

IPL 2025, DC vs RCB: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आज सामना होत आहे. या सामन्यात केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी चांगली झुंज दिल्याने दिल्ली संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आले.
IPL 2025 | DC vs RCB
IPL 2025 | DC vs RCBSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात ४६ वा सामना होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण तरी त्यांना दिल्ली कॅपिटल्सला १५० धावांच्या आत रोखता आले नाही.

दिल्लीने बंगळुरूसमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीसाठी केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी चांगली कामगिरी केली.

IPL 2025 | DC vs RCB
IPL 2025 Qualification: चेन्नईला अजूनही आहे संधी; हैदराबादला जिंकूनही Play off ची खात्री नाही! जाणून घ्या समीकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com