Hardik Pandya vs Sai Kishore: What Happened in GT vs MI IPL 2025? : शनिवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला केवळ १६० धावांपर्यंतच मजल मारता आली.