IPL 2025, GT vs PBKS: गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने जिंकला टॉस; श्रेयसच्या पंजाबसाठी मॅक्सवेलचे पुनरागमन; पाहा Playing XI

IPL 2025, GT vs PBKS Playing XI: आयपीएल २०२५ मधील पाचवा सामना गुजराज टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. या सामन्यात शुभमन गिलने नाणेफेक जिंकली आहे. पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
GT vs PBKS | IPL 2025
GT vs PBKS | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील पाचवा सामना गुजराज टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. हा सामना गुजरात टायटन्सच्या घरच्या मैदानावर नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जात आहे.

या सामन्यापासून पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर नेतृत्व करणार आहे. आयपीएलच्या या १८ व्या हंगामातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे.

GT vs PBKS | IPL 2025
'परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवे, मीसुद्धा नवे फटके शिकत आहे' IPL च्या बदलत्या स्वरूपावर MS Dhoni चे मत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com