IPL 2025, GT vs RR: साई सुदर्शनचा संजूच्या राजस्थान ८२ धावांचा दणका! गुजरात घरच्या मैदानात २०० पार

IPL 2025, GT vs RR, Live: गुजरात जायंट्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध घरच्या मैदानात खेळताना २०० धावा पार करण्याच यश मिळवले आहे. साई सुदर्शनने गुजरातसाठी अर्धशतकी खेळी केली.
Sai Sudharsan | IPL 2025
Sai Sudharsan | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात २३ वा सामना खेळवला जात असून हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात खेळताना गुजरातच्या साई सुदर्शनने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातने राजस्थानसमोर २१८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले आहे.

Sai Sudharsan | IPL 2025
PSL vs IPL: पाकिस्तान सुपर लीग सुरू होऊ द्या, लोकं IPL पाहणं सोडतील! पाकिस्तानी खेळाडूमध्ये एवढा आत्मविश्वास येतो कुठून?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com