IPL 2025: कोलकाता-पंजाब सामना पावसामुळे रद्द, पण धक्का मुंबई इंडियन्सला; पाहा Points Table ची स्थिती

IPL 2025, KKR vs PBKS called off due to rain: आयपीएल २०२५ स्पर्धेचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यावर पावसाचे पाणी पडले आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.
IPL 2025 | KKR vs PBKS
IPL 2025 | KKR vs PBKSSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात ४४ वा सामना खेळवला गेला. या सामन्यातील पहिल्या डावाचा खेळही पूर्ण झाला होता. पण दुसऱ्या डावाची सुरुवात झाली असतानाच पावसाला सुरुवात झाली.

बराचवेळ पाऊस झाला. त्यामुळे अखेर रात्री ११ वाजताच्या सुमारास हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. यामुळे पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.

IPL 2025 | KKR vs PBKS
IPL 2025: 'त्यालाही अपयश येऊ शकते, पण...' सेहवागनंतर रवी शास्त्रींचाही १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला इशारा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com