IPL 2025: रहाणेच्या नेतृत्वात KKR चौथ्यांदा 'अजिंक्य' राहणार? जाणून घ्या टीमची ताकद, कमजोरी अन् वेळापत्रक

KKR Team Preview: आयपीएल २०२५ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स गतविजेते म्हणून मैदानात उतरणार आहेत. हा संघ नवा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहे.
KKR | IPL 2025
KKR | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिलाच सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात कोलकातातील ईडन गार्डन्स मैदानात खेळवला जाणार आहे.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स या स्पर्धेत गतविजेते म्हणून उतरणार असले तरी संघात मेगा ऑक्शनमुळे मोठेबदल झाले आहेत.

कोलकाताने गेल्यावर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी गौतम गंभीर मेंटॉर होता. मात्र आता श्रेयस अय्यरसह गंभीरही संघाचा भाग नाही. याशिवाय गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमधील अनेक सदस्य देखील यंदा संघाचा भाग नाहीत. त्यामुळे नव्या कर्णधारासह नव्या उमेदीने कोलकाताला मैदानात उतरावं लागणार आहे.

KKR | IPL 2025
IPL 2025: महेंद्रसिंग धोनी फक्त ९ सामने खेळून इतिहास रचणार; जगात एकाही खेळाडूला न जमलेला पराक्रम करणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com