LSG vs MI: मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ 'वादात' अडकला; पंजाबविरुद्ध मॅच हरली म्हणून त्यांनी...

LSG controversy after Punjab Kings defeat : लखनऊ सुपर जायंट्ससाठी मोठ्या वादाची सुरुवात झाली आहे. पंजाब किंग्जविरुद्धचा सामना गमावल्यानंतर एलएसजी अधिकाऱ्यांनी पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये सहभागी न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
LSG OFFICIALS SPARK CONTROVERSY AFTER PUNJAB KINGS DEFEAT
LSG OFFICIALS SPARK CONTROVERSY AFTER PUNJAB KINGS DEFEATesakal
Updated on

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या सामन्यानंतर एक वाद निर्माण झाला आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, ३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या सामन्यात एलएसजीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर एलएसजीच्या अधिकाऱ्यांनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणे टाळले, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com