IPL 2025 SRH vs LSG : पहिल्या सामन्यानंतर ओरडा, दुसऱ्या सामन्यानंतर रिषभ पंतला मारली घट्ट मिठी, संजीव गोयंका का झाले खुश?

Rishabh Pant : या विजयानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार रिषभ पंतला घट्ट मिठी मारली आहे. त्याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sanjiv Goenka Hugs Rishabh Pant
Sanjiv Goenka Hugs Rishabh Pant esakal
Updated on

Sanjiv Goenka’s Emotional Celebration with Rishabh Pant : आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात निकोलस पूरनने २६ चेंडूंमध्ये ७० धावांची स्फोटक खेळी केली, तर शार्दुल ठाकूरने चार बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह लखनऊच्या संघाने आयपीएलच्या गुणतालिकेत खातेही उघडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com