IPL 2025, LSG vs DC: मुकेशने पाया रचला, केएल राहुल-पोरेलने चढवला कळस! नवाबांच्या लखनौमध्ये राजधानी दिल्लीचा दणदणीत विजय

DC won against LSG: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्यात घरच्या मैदानात पराभवाचा धक्का दिला. या विजयात अभिषेक पोरेल, केएल राहुल आणि मुकेश कुमार यांचे मोलाचे योगदान राहिले.
Abhishek Porel - KL Rahul  | LSG vs DC | IPL 2025 |
Abhishek Porel - KL Rahul | LSG vs DC | IPL 2025 |Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ४० व्या सामन्यात मंगळवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने विजय मिळवत १२ गुणही मिळवले आहेत.

दिल्लीचा हा ८ सामन्यांमधील सहावा विजय आहे. मात्र लखनौचा ९ सामन्यांमधील हा चौथा पराभव आहे. त्यामुळे ते १० गुणांवरच कायम राहिले आहेत.

Abhishek Porel - KL Rahul  | LSG vs DC | IPL 2025 |
IPL 2025: दुटप्पीपणा! विराटला एक नियम अन् दिग्वेश राठीसाठी वेगळा, असं का? माजी क्रिकेटचा तिखट सवाल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com