IPL 2025, LSG vs DC: मार्करमची फिफ्टी, मार्शचेही आक्रमण, तरी रिषभच्या लखनौसाठी १६० धावा दूरच! दिल्लीचे गोलंदाज चमकले

IPL 2025, LSG vs DC, 1st Inning: आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहेत. या सामन्यात लखनौच्या चांगल्या सुरुवातीनंतरही दिल्लीने त्यांना १६० धावांच्या आत रोखले आहे.
Mitchell Marsh - Aiden Markram | LSG vs DC | IPL 2025 |
Mitchell Marsh - Aiden Markram | LSG vs DC | IPL 2025 |Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा ४० वा समना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात मंगळवारी (२२ एप्रिल) खेळवला जात आहे. एकाना स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौने चांगली सुरुवात केली होती. पण दिल्लीच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले आणि लखनौला १६० धावांच्या आतच रोखले.

लखनौने विजयासाठी दिल्लीसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीसाठी अक्षर पटेलने चांगले नेतृत्वही करताना गोलंदाजीत चांगले बदल केले.

Mitchell Marsh - Aiden Markram | LSG vs DC | IPL 2025 |
IPL 2025 Playoff Scenario: गुजरात टायटन्सचे स्थान १२ गुण मिळवूनही पक्कं नाही, ४ गुण असलेल्या SRH, CSK, RR ला अजूनही संधी!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com