Rohit Sharma खरंच जखमी आहे का की झहीरसोबतचा Video Leak झाल्याने फ्रँचायझीने राग काढला? चर्चा तर होणारच...

LSG vs MI IPL 2025 Live: मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात रोहित शर्माला संघाबाहेर बसवले. त्याला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागत असल्याचे फ्रँचायझीचे म्हणणे आहे, परंतु नेटिझन्स वेगळाच अंदाज बांधत आहेत.
Rohit Sharma Dropped Due to Injury or Franchise’s Decision?
Rohit Sharma Dropped Due to Injury or Franchise’s Decision? esakal
Updated on

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सने आजच्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या IPL 2025 सामन्यात रोहित शर्माला ( Rohit Sharma) दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले. रोहित डग आऊटमध्ये बसून मॅच पाहत होता आणि त्याच्या फॅन्सनी फ्रँचायझीने मुद्दाम केल्याचा तर्क लावला. फ्रँचायझीच्या म्हणण्यानुसार, रोहित दुखापतीमुळे सामना खेळू शकत नाही, मात्र सोशल मीडियावर अनेकांनी वेगळेच अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com