IPL 2025, LSG vs PBKS: छोटा डायनामो! आयुष बदोनीने पंजाबला झोडले, सोबतीला पूरन-सामदनेही हात साफ केले

Lucknow Super Giants vs Punjab Kings: आयपीएल २०२५ मध्ये १३ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स आमने-सामने आहेत. हे दोन्ही संघ दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असून लखनौने पंजाबसमोर विजयासाठी लक्ष्य ठेवले आहे.
Ayush Badoni | LSG vs PBKS | IPL 2025
Ayush Badoni | LSG vs PBKS | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १३ वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात मंगळवारी (१ एप्रिल) खेळवला जात आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ दुसरा विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरले.

या सामन्यात लखनौने पंजाबसमोर विजयाठी १७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनौसाठी आयुष बडोनीने चांगली फलंदाजी केली.

Ayush Badoni | LSG vs PBKS | IPL 2025
IPL 2025: 0, 15, 2! रिषभ पंतची एक धाव LSG ला 1.58 कोटीला पडतेय; सलग तिसऱ्या सामन्यात ठरला फेल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com