IPL 2025, LSG vs PBKS: श्रेयस अय्यर लखनौविरुद्ध जिंकला टॉस, पंजाब संघाकडून दिग्गज गोलंदाजाचे पदार्पण; पाहा Playing XI

Lucknow Super Giants vs Punjab Kings Playing XI: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध टॉस जिंकला आहे. या सामन्यातून पंजाब किंग्सकडून एकाचे पदार्पण झाले आहे. दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.
LSG vs PBKS | IPL 2025
LSG vs PBKS | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा १३ वा सामना मंगळवारी (१ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LSG vs PBKS | IPL 2025
IPL 2025 सुरू असताना वार्षिक कराराची घोषणा, तीन खेळाडूंना केलं बाहेर; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील कामगिरी ठरली निर्णायक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com