LSG vs SRH Live : राडा...! Abhishek Sharma अन् दिग्वेश राठी भिडले, अम्पायर भांडण सोडवण्यासाठी धावले Viral Video

IPL 2025 LSG vs SRH Marathi News: लखनौ सुपर जायंट्सच्या २०५ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने विजयाच्या दिशेने कूच केली आहे.
Abhishek Sharma and Digvesh Rathi
Abhishek Sharma and Digvesh Rathi esakal
Updated on

IPL 2025 Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५ मध्ये सोमवारी लखनौ सुपर जायंट्सची हवाच काढून टाकली. २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने ( Abhishek Sharma) वादळी खेळी केली, परंतु माघारी जाताना त्याचे अन् गोलंदाज दिग्वेश राठी याच्यात तुफान वाद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com