IPL 2025: दोन सामने शिल्लक आहेत, त्यात जोर लावू...! LSG चे आव्हान संपले, तरी संजीव गोएंकाचं ट्विट; रिषभ पंतचं...

Sanjiv Goenka reacts on LSG exit from playoff race: आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला सनरायझर्स हैदराबादने पराभूत केले. त्यामुळे लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. त्यानंतर संघमालक संजीव गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
LSG | Sanjiv Goenka
LSG | Sanjiv GoenkaSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतून सोमवारी लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा तो पाचवा संघ ठरला.

सोमवारी सनरायझर्स हैदराबादने लखनौला एकाना स्टेडियमवर ६ विकेट्सने पराभूत केले. लखनौचा हा १२ सामन्यांतील ७ वा पराभव ठरल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपले. यानंतर संघमालक संजीव गोयंका यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

LSG | Sanjiv Goenka
IPL 2025 : आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर काय म्हणाला रिषभ पंत? दिग्वेश राठीबाबत केलं मोठं विधान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com