IPL 2025: वानखेडेवर RCB चे धुरंधर चमकले! विराट, पाटिदार यांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले...; दोनशेपार धावांचा डोंगर

IPL 2025 MI vs RCB Live updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध २०० धावा पार केल्या आहेत. विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटिदार यांनी अर्धशतकं केली.
Virat Kohli - Rajat Patidar | IPL 2025 | MI vs RCB
Virat Kohli - Rajat Patidar | IPL 2025 | MI vs RCBSakal
Updated on

सोमवारी (७ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स संघात खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. या सामन्यात बंगळुरूने मुंबईसमोर २२२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बंगळुरू संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले.

Virat Kohli - Rajat Patidar | IPL 2025 | MI vs RCB
IPL 2025: U19 पासूनचा मित्र...! रिषभ पंतने घेतली सहकाऱ्याच्या आई-वडिलांची भेट; पाया पडून घेतले आशीर्वाद Video viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com