
IPL 2025 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: दीपक चहरच्या पहिल्याच षटकात दोन सोपे झेल टाकले गेले. हे कमी होतं की काय क्षेत्ररक्षणातही चूक झाली आणि ते पाहून चाहत्यांसह मालकीण निता अंबानी ( Nita Ambani) पण अचंबित झाल्या. खराब सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या धावगतीवर अंकुश ठेवले आहे.