Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi News :
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेले आहेत, परंतु ते अनेकांचे गणित बिघडवू शकतात. याची जाण पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) होती आणि आज तो खेळल्यामुळे त्याच्याप्रतीचा आदर आणखी वाढला. असं का?