RCB Playoff Qualification Scenario: आयपीएल 2025 मध्ये साखळी सामने अंतिम टप्प्यात असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. मात्र, प्लेऑफची शर्यत यंदा चांगलीच रंगतदार झाली आहे. अद्यापही सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी या संघांना किमान 16 गुण मिळवणे आवश्यक आहे.