IPL 2025 Playoffs Scenario: गुजरात, पंजाब, बंगळुरू प्ले ऑफमध्ये पोहोचले! 'चौथ्या'साठी तिघांमध्ये झुंबड, जाणून घ्या समीकरण

IPL 2025: GT, PBKS & RCB Qualify for Playoffs : प्ले ऑफ रेसमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांनी एकाच वेळी आपले स्थान प्ले ऑफमध्ये निश्चित केले आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे.
IPL 2025 Playoffs Scenario
IPL 2025 Playoffs Scenario esakal
Updated on

IPL 2025 playoff qualification scenario explained

गुजरात टायटन्सच्या विजयामुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये एकाचवेळी तीन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. गुजरातने रविवारी दिल्ली कॅपिटल्सवर १० विकेट्स राखून सहज विजय मिळवला आणि १८ गुणांसह प्ले ऑफमधील स्वतःची जागाही पक्की केली. गुजरातसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १७) व पंजाब किंग्स ( १७) यांचेही प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले आहे. आता चौथ्या क्रमांकावर कोण? आणि कोणत्या संघाला किती संधी आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com