
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ७० सामने मंगळवारी (२७ मे) संपले. अखेरचा साखळी सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात पार पडला. या अखेरच्या साखळी सामन्यानंतर पाँइंट्स टेबलमधील चित्र स्पष्ट झाले.
त्याबरोबरच आयपीएल प्लेऑफमधील क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामन्यात कोण कोणाविरुद्ध खेळणार हे देखील स्पष्ट झाले आहे.