Shreyas Iyer: 'लढाई हरलोय, युद्ध नाही!', RCB विरुद्ध पराभवानंतर PBKS कर्णधार नेमकं काय म्हणाला?

Shreyas Iyer on PBKS lost against RCB: आयपीएल क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.
Shreyas Iyer | IPL2025
Shreyas Iyer | IPL2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी (२९ मे) क्वालिफायर १ सामना झाला. मुल्लनपूरला झालेल्आ या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात बंगळुरूने पंजाबविरुद्ध वर्चस्व ठेवले.

Shreyas Iyer | IPL2025
IPL 2025: पंजाब किंग्सचे फॅन्स नाराज होऊ नका, RCB विरुद्धच्या पराभवानंतरही PBKS पोहचू शकतात फायनलमध्ये
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com