RCB vs LSG to Decide Qualifier 1 & Eliminator Teams : आयपीएलचा १८ वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी चार संघांची नावेही निश्चित झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्लेऑफचे वेळापत्रक आणि सामन्यांचे ठिकाणही बीसीसीआयने जाहीर केले आहे. मात्र, क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने कोणते संघ खेळणार, हे अद्याप ठरलेलं नाही. पण याचा अंतिम निर्णय आज होणार आहे.