सरडा कुणाचा आदर्श असेल तर तो तुझा! कॉमेंट्रीदरम्यान नवज्योतसिंह सिद्धूंचा अंबाती रायुडूला टोला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

IPL Commentary : मंगळवारी पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान अंबाती रायुडू आणि नवज्योत सिद्धू कॉमेंट्री करत होते.
IPL Commentary
IPL Commentaryesakal
Updated on

Ambati Rayudu and Navjot Sidhu caught in a hilarious war of words : आयपीएल २०२५ च्या कॉमेंट्रीदरम्यान एक विनोदी पण चर्चास्पद प्रसंग घडला. यावेळी रायुडूने सिद्धू यांना सरड्याची उपमा देत टोला लगावला. विशेष म्हणजे, रायुडूच्या टीकेला सिद्धू यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com