RR vs MI Live: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन यांची फटकेबाजी! मुंबई इंडियन्सची जयपूरमध्ये 'दादा'गिरी; सूर्या, पांड्याची वादळी खेळी
IPL 2025 RR vs MI Marathi Cricket Update: मुंबई इंडियन्सने जोरदार फटकेबाजी करत मोठं लक्ष्य उभं केलं आहे. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी अर्धशतकांची खेळी करत राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली.
Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update: रोहित शर्मा व रायन रिकेल्टन यांच्या शतकी भागीदारीने मुंबई इंडियन्सला बळ मिळाले. सलग पाच विजय मिळवणाऱ्या मुंबईने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सला घरच्या मैदानावर जाऊन चोपले.