Rohit Sharma trolls Shardul Thakur over Lord nickname : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियंस आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघानी या हंगामात तीन-तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त एक सामना जिंकला आला आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. दोघांना आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.