Rohit Sharma : “आता मला काही करायची गरज नाही…” मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा नाराज? नेमकं काय म्हणाला?

IPL 2025 MI Vs LSG : आज होणाऱ्या चौथ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटॉर झहीर खान यांच्याबरोबर चर्चा करताना दिसत आहे.
Rohit Sharma's Viral Comment to Zaheer Khan
Rohit Sharma's Viral Comment to Zaheer Khanesakal
Updated on

IPL 2025 MI vs LSG Buzz : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांत रोहित शर्माचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. रोहितला तीन सामन्यांत ३० धावाही करता आलेल्या नाहीत. अशातच आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात तरी रोहितची बॅट तळपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com