Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये दमदार सुरुवात करता आली. रायन रिकेल्टन व रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १०.२ षटकांत शंभर धावा चढवल्या. रोहितने याचसोबत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.