Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Marathi Update: सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मिळून मालकीण काव्या मारनला फसवल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्यांच्या भरवशावर काव्या आयपीएल २०२५ मध्ये तगड्या संघांना टक्कर देण्याचे स्वप्न पाहत होती, त्यांनीच घात केल्याचे दिसले.