SKY मध्ये पसरला पिवळा भंडारा, सूर्याच्या इंस्टा स्टोरीमध्ये का झळकली चेन्नई सुपर किंग्स?

Suryakumar Yadav CSK-Related Insta Stories: चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने चेन्नईच्या संदर्भात दोन इंस्टा स्टोरीमझ्ये पोस्ट शेअर केल्या होत्या, सध्या त्याची जोरदार चर्चा आहे.
Suryakumar Yadav Instagram Story
Suryakumar Yadav Instagram StorySakal
Updated on

पाचवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स सध्या त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. त्यांना आयपीएल २०२५ मध्ये सातपैकी दोनच सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यांनी सलग पाच पराभव स्वीकारल्यानंतर सोमवारी (१४ एप्रिल) अखेर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवला.

एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने ५ विकेट्सने विजय मिळवला. यात शिवम दुबे आणि कर्णधार एमएस धोनी यांच्यात झालेली भागीदारी महत्त्वाची ठरली होती. दरम्यान, या सामन्यावेळी मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या दोन स्टोरी मात्र चर्चेचा विषय ठरल्या.

Suryakumar Yadav Instagram Story
Suryakumar Yadav: एकदम बकवास! त्या बातमीवर भडकला सूर्यकुमार; म्हणाला, जर हसायचंच असेल तर...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com