IPL 2025 CSK vs RR : आज चेन्नई-राजस्थान आमनेसामने; वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे या नवोदितांवर असणार लक्ष...

Chennai vs Rajasthan match : वयाचा विचार करता धोनी आणि वैभव सूर्यवंशी ही यंदाच्या आयपीएलमधील दोन टोके आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्याचे हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
CSK vs RR IPL 2025
CSK vs RR IPL 2025esakal
Updated on

MS Dhoni and Vaibhav Suryawanshi set for a generational face-off in today's IPL 2025 clash between CSK and RR : आयपीएलमध्ये प्लेऑफच्या आशा संपुष्टात आलेल्या चेन्नई आणि राजस्थान यांच्यात आज होणाऱ्या सामन्याच्या निकालाचा काहीच परिणाम होणार नाही, परंतु ४३ वर्षीय महेंद्र सिंग धोनी आणि १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी असे वयस्क आणि किशोरवयीन खेळाडू आमने-सामने येण्याचा योग मात्र जुळून येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com