

IPL 2025 CSK vs PBKS match preview and analysis : आयपीएल २०२५ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार असून, संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. खरं तर, हा सामना चेन्नईसाठी करो वा मरो असा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचा चेन्नईच्या संघाचा प्रयत्न असेल.