
PSL PRIZE MONEY COMPARES TO WPL AND IPL - इंडियन प्रीमियर लीग (IPL), महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये दिल्या जाणाऱ्या बक्षीस रकमेची पाकिस्तान सुपर लीग (PSL)च्या विजेत्याची तुलनाच होऊ शकत नाही. आयपीएलला आव्हान देण्यासाठी पाकिस्तानने PSL सुरू केली खरी, परंतु नुसत्या जळकुटेपणातून सुरू केलेल्या या लीगवर आर्थिक तंगी असल्याचे स्पष्ट दिसतेय. ना प्रायोजक, ना फ्रँचायझीकडे खेळाडूंचा पगार करण्यासाठी पैसे... तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) BCCI ला आव्हान देत असल्याचा आव आणत आहे. पण, यांची लायकी स्पष्ट करणारी आकडेवारी समोर आली आहे. उद्यापासून PSL 2025 ला सुरुवात होत आहे.