

Anshul Kambose Meets Lookalike
esakal
Viral Video: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम आणखीच रोमांचक होत आहे, प्लेऑफची रंजक चुरस सुरू आहे. अश्यातच रविवारि, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी सोहल्यादरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजसारखा(Anshul Kamboj) दिसणारा एक व्यक्ती सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. जेव्हा हा फोटो सोशल मिडियावर पाहिला गेला, तेव्हा चाहत्यांनी म्हटले की, "तो आता पोलीसची ड्यूटी करायला सुरुवात केली आहे," आणि सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडला होता.