Sunil Gavaskar: चेन्नई संघासमोर गोलंदाजीचा मोठा प्रश्न; सुनील गावसकर यांनी केले विश्लेषण
CSK’s Bowling Troubles in IPL 2026: पाच वेळा आयपीएल जिंकलेला चेन्नई संघ गोलंदाजीच्या कमतरतेमुळे आव्हानात्मक परिस्थितीत आहे. विजयासाठी त्यांना फलंदाजीत २२५-२३० धावांची आवश्यकता आहे.
चेन्नई : पाच वेळा आयपीएल जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या चेन्नई संघासमोर यंदा गोलंदाजीतील अपयशाचा मोठा प्रश्न आहे, असे मत महान खेळाडू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.