IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय का घ्यावा लागला? आर अश्विनचा धक्कादायक खुलासा, म्हणाला...

Ravichandran Ashwin: चेन्नई सुपर किंग्सचा IPL 2026 मधील खराब फॉर्म चर्चेत आहे, तर रविचंद्रन अश्विनने निवृत्तीमागील कारण स्पष्ट केले. अश्विनच्या वक्तव्यानंतर CSK च्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील सामन्यांमध्ये पुनरागमनाची अपेक्षा आहे.
IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय का घ्यावा लागला? आर अश्विनचा धक्कादायक खुलासा, म्हणाला...
Updated on

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू आहे, या हंगामात जवळपास सगळ्या संघाचे दोन दोन सामने झाले आहेत. ज्यात सगळ्या संघाने एका एका सामन्यात तरी विजय मिळवला आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्सने तर सुरुवातीचे ३ सामने गमावले असून गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानावर आहेत. यावर भारताचा माजी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर तो चेन्नईकडून आणखी का खेळू शकला नाही, आणि त्याने निवृत्तीचा निर्णय का घेतला यावर रविचंद्रन अश्विन व्यक्त झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com