KKR vs GT कोलकताचा आज पराभव झाला तर प्लेऑफचे स्वप्न संपणार? आज गुजरातविरुद्ध सामना, पाहा संभावित Playing XI

Gujarat Titans Aim for Top-Two Finish: आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गुजरातला पहिल्या दोन स्थानांमध्ये स्थान मजबूत करायचे आहे, तर कोलकतासाठी हा सामना ‘करो या मरो’सारखा आहे.
KKR vs GT

KKR vs GT

esakal

Updated on

कोलकता : प्लेऑफमधील स्थान निश्चित असलेल्या गुजरातचा आज सातत्यात अभाव असलेल्या कोलकता संघाविरुद्ध सामना होत आहे. गुजरातचा संघ आता दुसऱ्या स्थानावर असला तरी पहिल्या दोन क्रमांकात राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com