IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR ने घडवला इतिहास! IPL मध्ये असा विक्रम याआधी कधीच कोणत्या संघानं केला नव्हता

KKR Creates History Against Mumbai Indians: मुंबई-कोलकाता सामन्यात IPL इतिहास घडला! लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी यंदा सर्वाधिक सामने जिंकत २०१६ चा विक्रम मोडला.
Ajinkya Rahane KKR creates historic IPL record

Ajinkya Rahane KKR creates historic IPL record

esakal

Updated on

KKR Creates History Against Mumbai Indians: आयपीएल(IPL) २०२६ च्या स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स(KKR) यांच्यात सामना झाला. या सामन्यात बुधवारी आणखी एक इतिहास घडला, जेव्हा कोलकाताने मुंबई इंडियन्सवर(MI) ४ गडी राखून विजय मिळवला.

दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा या हंगामातील ४२ वा विजय ठरला. एकाच आयपीएल हंगामातील हा सर्वाधिक विक्रम आहे. २०१६ च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ४१ सामने जिंकले होते. हा विक्रम आता या हंगामात मोडला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com