Ajinkya Rahane: स्ट्राइक रेटला गरजेपेक्षा जास्त महत्त्व.... अजिंक्य रहाणेचं सलग दोनवेळी शून्यावर बाद झाल्यानंतर मोठं विधान

KKR Secure First Win of IPL 2026 Season: कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर पहिला विजय मिळवला, मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला आणि स्ट्राइक रेटबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला.
Ajinkya Rahane

Ajinkya Rahane

esakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा २८ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या हंगामात आतापर्यंत कोलकाताची कामगिरी फारशी चांगली ठरली नव्हती. त्यांनी ७ सामने खेळले असून ६ सामन्यांत पराभव स्वीकारला होता. मात्र काल झालेल्या सामन्यात त्यांना हंगामातील पहिला विजय मिळाला. कोलकाताने ४ गडी राखून राजस्थानचा पराभव केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com