IPL 2026: ईडन गार्डनवर फिरकीचा जादू की फलंदाजीचा धडाका? KKR vs SRH रंगणार! ; कशी असेल संभावित Playing XI

KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामना रंगणार असून दोन्ही संघांच्या मजबूत फलंदाजीसह कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष असेल.
KKR vs SRH

KKR vs SRH

esakal

Updated on

कोलकाता : आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत होत आहे. दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com