IPL 2026: कोलकाता रोखणार पंजाबचा विजयरथ? तिसरा पराभव टाळण्यासाठी यजमान संघाचे प्रयत्न; कशी असेल संभावित Playing XI

KKR vs PBKS: कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील रोमांचक सामन्याची झलक. सलग पराभव टाळण्यासाठी केकेआर सज्ज, तर पंजाब विजयासाठी आतुर.श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही संघ सलग पराभव टाळण्यासाठी सज्ज असून, ही सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
IPL 2026

IPL 2026

sakal

Updated on

कोलकाता : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सलग दोन लढतींमध्ये हार पत्करावी लागली आहे. आता सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी कोलकाता संघ मैदानात उतरताना दिसेल. घरच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये आज (ता. ६) होत असलेल्या साखळी फेरीच्या लढतीत त्यांच्यासमोर फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब किंग्स संघाचे आव्हान असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com