IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा हार्दिक पांड्याच जबाबदार? आर अश्विनने दाखवून दिली मोठी चूक

Ashwin Questions Hardik Pandya’s Captaincy: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर रविचंद्रन आश्विनने हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले. चुकीच्या गोलंदाजी निर्णयांमुळे सामना गमावल्याची टीका करत आश्विनने सविस्तर विश्लेषण केलं.
Ashwin Questions Hardik Pandya’s Captaincy

Ashwin Questions Hardik Pandya’s Captaincy

esakal

Updated on

आयपीएल (IPL)२०२६ चा २० वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(Royal Challengers Bangalore) यांच्यात काल वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार हार्दिकपंड्याने (Hardik Pandya) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात धमाकेदार ठरली. त्यांनी सलामी जोडी विराट कोहली(Virat Kohli) आणि फिल सॉल्ट(Fil Salt )या जोडीने पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर आलेल्या बंगळुरूच्या कर्णधार रजत पाटिदारने धडाकेबाज फलंदाजी करत २० चेंडूत ५३ धावा केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com