IPL 2026: मिचेल स्टार्कला नेमकं काय झालं, भारतात अजून का नाही आलाय? स्वत:च केला मोठा खुलासा

Mitchell Starck Injury: आयपीएल २०२६ हंगामाची धमाकेदार सुरुवात आजपासून होत असून पहिल्याच दिवशी मोठा सामना रंगणार आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्ससाठी मिचेल स्टार्कच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरूवात आजपासून (28 मार्च) होत आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. आज रात्री 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या हंगामापूर्वी अनेक संघासाठी दुखापतीच्या बातम्या आल्या आणि अनेक खेळाडू या हंगातून बाहेर देखील झाले. असाच धक्का सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला लागला. हंगाम सुरु होण्याअगोदर दिल्लीचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क अद्याप स्पर्धेसाठी भारतात आलेला नाही. त्याबाबत आता त्याने स्वत: अपडेट दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com